वनरक्षकाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू;  मृतकाची पत्नी आणि मुलाचा आरोप 

चंद्रपुर : शहरातील बाबुपेठ परिसरातील सुरेंद्र देवाडकर अंदाजे वय 45 वर्ष रा. आम्रपाली चौक, बाबुपेठ यांचा आज राहत्या घरी मृत्यु झाला.

सविस्तर वृत्त असे की 3 – 4 दिवसाआधी सुरेश देवाडकर, विलास मुट्टावार, अनिता मुटावार, किशोर ठाकुर ही मंडळी जंगलात सरपण आनन्यास गेले असता जूनोना वन विभागातील कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केल्याने आज सुरेंद्र देवाडकर यांचा आज सकाळी दुर्दैवी मृत्यु झाला.

व इतर एकला पायाला गंभीर मारहाण आहे.

सदर मारहाण जूनोना वनविभागातिल वनरक्षक बालाजी राठोड यांनी केली अशी माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे.