तृणमूल कॉंग्रेस पुरस्कृत या हिंसाचाराचा BJP चंद्रपूर ग्रामीण तर्फे जाहीर निषेध

चंद्रपूर : पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून भाजपा कार्यकर्ते तसेच भाजपा समर्थकांच्या हत्या, जिवघेणे हल्ले याचे सत्र सुरूच आहे.

तृणमूल कॉंग्रेस पुरस्कृत या हिंसाचाराचा भारतीय जनता पार्टी चद्रपुर ग्रामीण तर्फे चद्रपुर जटपुरा गेट येथे निषेध कारण्यात आला व मा.जिल्हाधिकारी मार्फत देशाचे प्रंतप्रधान नरेद्र जी मोदी यांना योग्य करवाई आणि चौकशी करण्या साठी निवेदन देण्यात आले यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री मा. नामदेव भाऊ डाहुले, भाजपा युवा मोर्च्या अध्यक्ष मा.अनिलभाऊ डोंगरे , जि. प सदस्य रंजीत सोयम,भाजपा कोषाध्यक्ष आशिष वाढई,उत्तम जी आमडे,पवन शेरकी उपस्थिति होते.