विध्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

घुग्घूस : वेकोलीचे सेवानिवृत्त कामगार भगवान वाघमारे हे सुभाषनगर वसाहतीत क्वार्टर नं.195 येथे राहत असुन त्यांचा मुलगा पवन वाघमारे (21) यांनी राहते क्वार्टर मध्ये आज बुधवारला सायंकाळी 5.30 वाजता दरम्यान पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

पवन यांचे बीए पर्यंत झाले असुन तो लॉकडाऊन मुळे क्वार्टर मध्येच राहत होता.

आई बाहेर गेली व वडील झोपून असताना त्यांनी फाशी घेतली.आत्महत्येचे नेमके कारण अस्पस्ट आहे.