घुग्घुस, बल्लारपूर, गोंडपीपरी 5 दिवसा करिता कडक लाकडाऊन : पालकमंत्री विजय वड्डेटीवार

0
5112
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्ग लक्षात घेता सोमवार पासून घुग्घुस, बल्लारपूर व गोंडपीपरी शहरात 05 दिवसांचा कडक लाकडाऊन लागू करण्यात येत असून नागरिकांनी आवश्यक असलेल्या साहित्याची खरेदी करून ठेवावी असे आवाहन पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी स्वातंत्र्य दिना निमित्य घेतलेल्या बैठकीत सांगितले आहे.