August 7, 2020

Newsposts.

Marathi | Telugu | Hindi News

चंद्रपूर | आज २९ बाधित; जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ५८० / बरे झालेले ३४९

 

चंद्रपूर : जिल्ह्यात आज २९ बाधितांची नोंद करण्यात आली. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५८० वर पोहोचली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह : ५८०
बरे झालेले : ३४९
ऍक्टिव्ह रुग्ण : २३०