संतोष रावत यांची राज्य गटसचिव सेवायोजन सहकारी सोसायटी पुणे या राज्यस्तरीय संस्थेवर निवड

चंद्रपुर : संतोष रावत यांची महाराष्ट्र राज्य गटसचिव सेवायोजन सहकारी सोसायटी पुणे या राज्यस्तरीय संस्थेवर 2021 ते 2026 या वर्षाकरिता नागपूर महसूल विभागातून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांची निवड झाल्याबद्दल बँकेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रविभाऊ शिंदे आणि भद्रावती तालुका गटसचिव यांचे तर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

त्याप्रसंगी तालुका गटसचिव वाय. घातकीने, जी. एन. ठाकरे, एस. एन. पिदुरकर, ए. एस. हुलके, ए. एन. शिरसागर, एस. पी. भोयर उपस्थित होते.