घुग्घुस येथे कोरोनाचा विस्फोट, आज 44 बाधीत

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : येथे कोरोना बाधीत रुग्णाची संख्या अत्यंत वेगाने वाढत असून कोरोना बधितांचा आकडा चारशेच्यावर गेला असून आज 19 एप्रिल रोजी 44 कोरोना बाधीत रुग्ण मिळाले आहेत.

निरंतर झपाट्याने होत असलेली कोरोना रुग्णाची वाढ ही चिंताजनक असून लॉकडाऊन नंतर कोरोना साखळी तुटण्याचे चिन्ह दिसत नसल्याने प्रशासन चिंतेत आहे.

घुग्घुस येथील राजीव रतन, नकोडा, मारडा या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र शुरू करण्यात आलेले आहे.