सिंदेवाही (चंद्रपूर) : सिंदेवाही येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारकर्तानीच आज पोलिस स्टेशनच्या आवारात आत्महत्या केल्याने खळबळ माजली.
आत्महत्या करणाऱ्या मृतकाचे नाव अशोक राऊत असून तो सिंदेवाही येथील दसरा चौक येथे राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे.