शिंदे महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

भद्रावती : राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती निळकंठराव शिंदे महाविद्यालय येथे साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात डॉ. प्रवीण कुमार नासरे यांनी गांधीच्या स्वातंत्र्याविषयी चे योगदान तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर माहिती दिली या कार्यक्रमाला डॉ. गजेंद्र बेंद्रे ,डॉ. अजय देगावकर शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.