चंद्रपूर : कोविद 19 च्या पार्श्वभूमीवर जिथं संपूर्ण देशत लॉकडाऊन आहे तिथे आपल्या घुग्घुस नगरपरिषद चे कर्मचारी दिवस रात्र सेवा देत आहे न थकता न सुट्टी घेता आपल्या कामाला जबाबदारी समझुन कार्य करत आहे अश्या मधे हे कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून निरंतर सेवा देत आहेत.
जर अश्या अ व्यसतेत कुठल्याही कर्मचाऱ्याला ला काही झालं तर त्यांचा कुटुंबाची जबाबदारी हा खूप मोठा प्रश्न निर्माण आहे आणि हे सर्व कर्मचारी सामान्य घरातून असल्या मुळे यांच्या परिवार ची जीमेदारी कोण घेईल हा विचार करायला पाहिजे म्हणून आम आदमी पार्टी Ghugus आज नगरपरिषद ला ही मांग करत आहे की या सर्व कर्मचाऱ्याचे 50 लाख चा विमा ( insurance) एक सुरक्षा साठी काढण्यात यावे.