
घुग्घुस : महातारदेवी ग्रामपंचायत निवडणूकीत 9 पैकीं 7 काँग्रेसचे 7 समर्थीत उमेदवार निवडून आले होते.
सरपंच पदाचे आरक्षण ओबीसी जनरल आल्याने आज सरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडीत सौ.प्रिया गोहणे हे सरपंच तर बाबुलाल उइके हे उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आले.
काँग्रेस सदस्य फुटू नये म्हणून काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, रोशन पचारे (किसान सेल जिल्हाध्यक्ष) पवन आगदारी (अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष) कामगार नेते सैय्यद अनवर हे महातारदेवी येथे तळ ठोकून उपस्थित होते.