विजयबाबू चोरडिया यांचा वाढ़दिवसानिमित्त वृक्षारोपण व 101 विध्यार्थ्यांना शै. साहित्य वाटप

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

वणी : विजयबाबू चोरडीया महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांच्या हस्ते जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सुर्ला येथील आदिवासी दुर्गम भागातील शाळेत वाढ़दिवसानिमित्त वृक्षारोपण विध्यार्थ्यांना शै.साहित्य वाटप दिनांक ५ सप्टेंबर २०१७ रोजी मा. विजयबाबू चोरडिया महाराष्ट्र राज्य भाजपा कार्यकारणी सदस्य यांचा वाढदिवसानिमित्य दरवर्षी प्रमाणे यावर्षी, सुद्धा जि.प. शाळेच्या कि विद्यार्थ्यांनी कोरोना अंतर्गत शासकिय मार्गदर्शक सुचनेचे पालन करून वाढदिवस साजरा करुन त्यांचे हस्ते शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेन्द्र नामदेव मेश्राम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सुर्ला, कार्यक्रमाच्या उद्घाटिका सौ. उमाताई कुडमेथे सरपंच सुर्ला सत्कारमूर्ती श्री. विजयबाबू चोरडीया सदस्य महाराष्ट्र राज्य भाजपा कार्यकारणी सदस्य मा रामभाऊ आत्राम अध्यक्ष तंटा मुक्त समिती, श्री रमेश बोबडे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा मुख्याध्यायक हे प्रमुख अतिथी मम्हणून उपस्थित होते. त्याच प्रमाणे महीला बचत गटाच्या पदाधिकारी नंदा चौधरी कविता कोडापे, शुभांगी कोडापे, दिलीप कोरपेनवार सर, सागर जाधव ह्या सुद्धा प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होत्या स्वतः हून शाळेतील विद्यार्थ्यांनी वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले.

विजयबाबुनी शाळेतील 101 विद्यार्थ्यांना शाळेचे साहित्य वाटप लाडू वाटप करण्यात आले सण 2018 ते – 2019 या कालावधीत 1ते 8 च्या विध्यार्थ्यांना ४० हजाराची शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.