चंद्रपूर जिल्ह्यात Delta Plus च्या पहिल्या रुग्णाची नोंद

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावात अजूनही चंद्रपूर पूर्णपणे सावरले नाही, आता त्यामध्ये डेल्टा प्लस रुग्णाची भर पडली आहे, चंद्रपूर जिल्ह्यात डेल्टा प्लस च्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.

भद्रावती येथील सुमठाणा गावातील 41 वर्षीय महिलेला कोरोनाच्या डेल्टा प्लस ची लागण झाली आहे.

सदर महिलेचे नमुने 16 जुलैला घेण्यात आले होतते , नमुने तपासाअंती 11 ऑगस्टला तो अहवाल पोसिटिव्ह आला असून सध्या ती महिला आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आल्याचे कळते.