चंद्रपूर : घुग्घुस येथे कोरोना बाधीत रुग्णाची संख्या अत्यंत वेगाने वाढत असून कोरोना बधितांचा आकडा पाचशे विसवर गेला असून आज 24 एप्रिल रोजी 43 कोरोना बाधीत रुग्ण मिळाले आहेत.
निरंतर झपाट्याने होत असलेली कोरोना रुग्णाची वाढ ही चिंताजनक असून लॉकडाऊन नंतर कोरोना साखळी तुटण्याचे चिन्ह दिसत नसल्याने प्रशासन चिंतेत आहे.