घुग्घुस रविवार 27 कोरोना बाधीत; ऐकून 547 बाधीत

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : येथे कोरोना बाधीत रुग्णाची संख्या अत्यंत वेगाने वाढत असून कोरोना बधितांचा आकडा पाचशे सत्तेचाळीसवर गेला असून आज 25 एप्रिल रोजी 27 कोरोना बाधीत रुग्ण मिळाले आहेत.

निरंतर झपाट्याने होत असलेली कोरोना रुग्णाची वाढ ही चिंताजनक असून लॉकडाऊन नंतर कोरोना साखळी तुटण्याचे चिन्ह दिसत नसल्याने प्रशासन चिंतेत आहे.