चंद्रपूर : गणपती वार्ड बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते घनश्याम महादेव गोसावी (90) यांचे आज सायंकाळी सात वाजता च्या दरम्यान गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.
त्यांचा अंतिम संस्कार गडचिरोली येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पाच मुली, दोन मुले, जावई, दोन सुना व नातवंडे असा आप्त परिवार आहे.
                  घनश्याम गोसावी हे दै सकाळ चे कोरपना तालुका प्रतिनिधी सिद्धार्थ गोसावी यांचे वडील आहे.
 














