चंद्रपूर जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षकाच्या बदल्या

चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचे विनंती नुसार बदल्या खालील प्रमाणे करण्यात आले आहेत.

पो. नि.प्रवीण कुमार पाटील आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांची बदली वाहतूक शाखा चंद्रपूर करण्यात आली.
पो.नि.जि. व्ही भारती गडचांदूर ठाणे यांची नियुक्ती भद्रावती करण्यात आली. पो.नि.एम.सी.गभणें भिसी ठाणे यांची बदली चिमूर येथे करण्यात आली.


पो.नि आर.एम शिंदे चिमूर यांची नियुक्ती जिल्हा विशेष शाखा चंद्रपूर येथे करण्यात आली.

पो. नि. सुनील सिंग पवार भद्रावती यांची नियुक्ती मानव संसाधन विकास चंद्रपूर, पो. नि. सत्यजित आमले जि.वी.शा. चंद्रपूर यांची नियुक्ती गडचांदूर येथे करण्यात आली आहेत.