सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे यांचे निधन

घुग्घुस : येथील सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे (50) रा. घुग्घुस वस्ती यांचे दीर्घ आजाराने राहते घरी आज सकाळच्या दरम्यान दुःखद निधन झाले.

त्यांच्या पशच्यात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण मोठा आप्त परिवार आहे.

सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या निधनाने घुग्घुस परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.