विजय अड्डूरवार यांचे दुःखद निधन

वेकोलि काँमगारांचा लढवय्या नेता हरवला

घुग्घुस : येथील वेकोलीचे आयटक नेते श्री. विजय अड्डडूरवार 55 वर्ष यांचे नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात अल्पशा आजराने आज सांयकाळी दुःखद निधन झाले.

त्यांचे कामगार क्षेत्रासह न्यू चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून गोर गरिबांना सदैव मदद करीत होते.
घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या तर्फे काँग्रेस कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.