
चंद्रपूर : ग्रामपंचायत वेंडली येथील नवनियुक्त सदस्यांचे कृषी उत्पन्न बाजार समीती अध्यक्ष दिनेश चोखारे यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाचे दुप्पटे टाकून स्वागत केले.
याप्रसंगी रोशन पचारे माजी सभापती पंचायत समिती चंद्रपूर,पवन आगदारी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती सेल, मधुकर टोंगे, नरेश देवालकर,प्रकाश अलवरवर, राजकुमार नागपुरे, श्रीरंग वरारकर, दिनेश धांडे, रंजीत पिपळशेंडे, नंदू टोंगे, सौ.प्रतिभा प्रकाश,मोरेश्वर चालूलकर, गोपीचंद नागपुरे व मोठ्या संख्येने नागरिकगण उपस्थित होते.