चंद्रपूर : मौजा जानाळा येथील श्रीमती वनिता वसन्त गेडाम ही तेंदू पत्ता तोडण्या करिता जाणाला तलावा लगत (vaglodhi)या भागात तेंदू पाने तोडीत असता वाघाने दहा वाजताचे सुमारास हल्ला केला.
सोबतचे महिलांनी आरडा -ओरड केल्याने तिला जखमी करून वाघ पडून गेला. त्यात तिला पाटीमागे, छातिला वर हाताला दुखापत झाली, वन कर्मचा री वेळेवर दखल घेऊन घटना स्थळा वरून प्राथमिक उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालय मुल येथे हलविण्यात आले.
प्रकृती गंभीर असल्यामुळे चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.