उद्या सोमवारपासून चंद्रपूर अनलॉक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : अनलॉक प्रक्रियेत जिल्ह्याचा प्रथम वर्गवारीत समावेश झाल्याने सोमवार 7 जूनपासून सर्व प्रतिष्ठाने सकाळी 7 ते 2 या वेळेत सुरू राहणार आहे.

चंद्रपूर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या 6 जून ला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढीस प्रतिबंध करणे व या रोगाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाचे नियम पाळणे गरजेचे आहे.
सर्व अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 2 वाजेपर्यंत सुरू असणार, बाकी वेळेस सर्व आस्थापने हे बंद ठेवावी लागणार आहे.
व्यापारी व नागरिकांनी मास्कचा वापर नियमित करावा,.