धक्कादायक | सात वर्षाच्या बालिकेवर अत्याचार

0
489
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

भद्रावती (चंद्रपूर) : शहरातील राहणाऱ्या सात वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली ही घटना 5 जानेवारीला घडली असून या प्रकारातील आरोपीचा भद्रावती पोलीस शोध घेत आहे
सात वर्षाची बालीका आपल्या घरासमोर अंगणात खेळत असताना येथील अज्ञात इसमाने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून मंदिर गवराळा येथील मागील भागात नेहून तिचे वर अत्याचार केला ही बालिका घरी पोटात दुखत असल्याने रडत होती आई वडिलांनी लगेच खाजगी रुग्णालयात नेले असता तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक साळवे, पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच ठाणेदार सुनील सिंग पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

या घटनेबाबत पीडित मुलीला विचारणा केली असता ती योग्य ती माहिती देत नसल्याने आरोपीचा शोध घेण्यास अडचण निर्माण होत . अज्ञात आरोपीच्या विरोधात अत्याचार व पास्को चा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे