राजुरा वनपरीक्षेत्रात विहीरगाव बिटात वाघाचा मृत्यू देह

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : आज सकाळीचे सुमारास ९-५-२१ ला मध्य चांदा वन विभागाचे राजुरा वनपरिक्षेत्र चे विहिर गाव उपशेत्र तथा नियतशेत्र क्रमांक कक्ष १७२ मध्ये नर वाघ मृत अवस्थेत आढळून आल्याने वन विभागात खड बड माजली असून नेमका कशाने वाघाचा मृत्यू झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होइल.

सध्या मोका पंचनामा व चोकशी सुरू असल्याची माहिती मध्य चांदा वन विभागाचे उपवसंरक्षक अरविंद मुंडे यांनी दिली आहे सध्या अतिशय गोपनीय रित्या राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शनात मोक्यावर कारवाही करीत आहे.