राज्यात सध्या सुरु असलेल्या नियम व अटींसह लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.
याबाबतची घोषणा येत्या एक ते दोन दिवसात केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लॉकडाऊन आणि मुंबई लोकलबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी म्हटले आहे.