
घुग्घुस : ग्रामपंचायतचे रूपांतर नवंवर्षाच्या पूर्व संध्येला 31 डिसेंबर रोजी नगरपरिषद मध्ये करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने घुग्घुस ग्रामपंचायतचे निवडणूका काही दिवसांपूर्वी अधिकृत रित्या रद्द करण्यात आलेले आहे.
अश्यातचं ग्राम विकास विभागा तर्फे 31 डिसेंम्बर 2020 रोजी निघालेल्या पत्रांव्यें घुग्घुस निर्वाचक गणातील निरीक्षण नारायण तांड्रा
व रंजीता पवनकुमार आगदारी यांना पंचायत समितीच्या सदस्य पदावरून दूर केल्याचे स्पष्ठ केले आहे.