बंद पडलेल्या घुग्घुस कोळसा खाणीत वाघाणे केली मोराची शिकार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : आज सकाळच्या वेळेस वर्धा नदीच्या बंद पडलेल्या खाणीत परिसरात गाई – म्हशी चरायला गेलेल्या काही नागरिकांना अगदी समोरच काही अंतरावर एक वाघ मोर खात असल्याचे निर्देशनास येताच एकच तारांबळ उडाली.

चार महिन्यापूर्वी ही वेकोली वणी क्षेत्रातील निलजई व मुंगोली खाणीत ही वाघामूळे दहशत पसरली होती
बंद पडलेल्या खाणीत मातीचे मोठं मोठे ढिगारे निर्माण झाले असून येथे मोठ्या प्रमाणात रानडुक्कर, निलगाय, मोर व अनेक वन्यप्राणी वास्तव्यास असतात.

याच प्राण्यांच्या शिकारी साठीच वाघ सतत या परिसरात भ्रमण करीत असतो. या परिसरात कुणीही विनाकारण परिसरात जाऊ नये. व सावधानी बाळगावी