BSNL ग्राहकांनी खोट्या SMS पासुन सावध राहावे

0
11
चंद्रपूर : KYC अपडेट करण्याच्या नावाखाली BSNL ग्राहकांना खोटे SMS प्राप्त होत असून यामध्ये समाजकंटकांडून विशेष नंबर वर के.वाय.सी. विवरण शेअर करण्याविषयी व तसे न केल्यास सीमकार्ड बंद करण्यात येईल असा संदेश देण्यात येत आहे.
हे SMS -C.P -S.M.S.F.S.T, O.D-V.I.R.I.N.F, C.P- B.P – B.L.M.K.N.D, -B.P- I.T.L.I.N.N येथून येत आहेत.
यासंबंधात बीएसएनएलने असे मेसेज पाठविण्यात आले नसल्याचे कळविले असून ग्राहकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या केवायसी माहितीचा उपयोग बैंक खात्यातुन पैसे काढण्यासाठी होऊ शकतो व आपली फसवणुक होऊ शकते. तरी ग्राहकांनी अशा संदेशावर लक्ष न देता आपले के.वाय.सी. विवरण कोणासोबत शेयर करु नये, असे दूरसंचार कार्यालयाचे मंडल अभियंता राजेश शेन्डे यांनी कळविलेआहे.
Twitter
WhatsApp
Telegram
Pinterest
ReddIt
Email
Linkedin
Previous articleकोविड लसीकरण उदघाटन कार्यक्रमात वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ; महिला जि.प.सदस्य मेघा नलगे यांचेवर गुन्हा दाखल
Editor- K. M. Kumar