चंद्रपूरचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ;  प्रशांत खैरे यांची गोंदिया येथे बदली

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची गोंदिया येथे बदलीचे करण्यात आली आहे.

काल 23 एप्रिलला बदलीचा आदेश चंद्रपूर येथे धडकला. खैरेयांचे जागी गोंदियाचे अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे.