• हातात कोंबड्या घेत केला नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध
चंद्रपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे चंद्रपूरात तीव्र पडसाद उमटले शहरातील वरोरानाका चौकात.
शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले सोबतच हातात कोंबड्या घेऊन नारायन राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.