उद्या घुग्घुस येथे कोविड लसीकरण सुरु

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

उद्या गुरवार दिनांक 27 मे पासून घुग्घुस येथील वेकोलीच्या राजीव रतन केंद्रीय चिकित्सालय, जिल्हा परीषद कन्या शाळा घुग्घुस , उपकेंद्र मारडा, उपकेंद्र धानोरा या ठिकाणी 45 वर्ष वरील नागरिकांचे कोविड-19 चे लसीकरण आयोजित करण्यात आले आहे.

असे वैद्यकीय अधिकारी परमेश्वर वाकदकर यांनी कळविले आहे.