नक्षलविरोधी अभियानात पोलिसांना मोठे यश; पाच नक्षलवादी ठार

0
409
खोब्रामेंढा जंगलात गेल्या तीन दिवसांपासून नक्षविरोधी अभियान सुरू आहे. या अभियानात पोलिसांना मोठे यश आले आहे. विवारी सशस्त्र नक्षलवादी आणि जवान यांच्यात चकमक झाली. त्यात पाच नक्षलवादी ठार झाले असून, त्यात दोन महिलांसह तीन पुरुषांचा समावेश आहे.

 

गडचिरोली : खोब्रामेंढा जंगलात रविवारी सशस्त्र नक्षलवादी आणि जवान यांच्यात चकमक झाली. त्यात पाच नक्षलवादी ठार झाले असून, त्यात दोन महिलांसह तीन पुरुषांचा समावेश आहे. खोब्रामेंढा जंगलात गेल्या तीन दिवसांपासून नक्षविरोधी अभियान सुरू आहे. या अभियानात पोलिसांना मोठे यश आले आहे.