आमदार प्रतिभाताई धानोरकर कोरोना पॉझिटिव्ह

0
351
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्यातील एकमेव व वरोरा विधानसभेच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नागपुरातील खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.

कोरोना काळात अनेकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या आमदार म्हणून प्रतिभा धानोरकर यांची ओळख आहे, अधिवेशन काळात चंद्रपूर जिल्ह्यातील विविध समस्येकडे त्यांनी अनेकदा लक्ष वेधत कामे पूर्ण केली आहे.

लवकरच त्या कोरोना विरुद्ध युद्ध जिंकून वरोरा मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेत हजर होणार आहे.