आणि घुग्घुसने रचला इतिहास ; ग्रामपंचायत निवडणूकीवर 100% बहिष्कार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

एका पत्रकाराने वाढविला सर्वपक्षीय नेत्यांचा BP

घुग्घुस : ग्रामपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा देऊन नगरपरिषदचाच निवडणूक घ्या या मागणीला घेऊन सर्वपक्षीय नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार करण्याचा एकमताने ठराव घेतला होता.

व सतत विविधरुपी आंदोलने करून मागणीला रेटून धरले होते आज नामांकनाच्या शेवटच्या दिवशी ही ठिय्या आंदोलन करून शेवट पर्यंत सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणूक लढ्याचीच नाही अंमलबजावणी करत कुणी ही उमेदवारी दाखल केली नाही.

मात्र शेवटच्या दिवशी एका पत्रकाराने नामांकन अर्ज दाखल करण्याची तैयारी केल्यामुळे काही काळ सर्वपक्षीय नेत्यांवर दडपण आले होते मात्र त्याला ही समजाविण्यात यश आले आहे.

आता घुग्घुस नगरपरिषदेचा मार्ग मोकळा झाला आहे.