राजुऱ्यात 200 डॉग नि दाखविली उत्कृष्ट कसरत

0
340

राजुरा (चंद्रपूर) : येथील सम्राट लाँन येथे डॉग शोचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी विवीध शहरातून 200 डॉग नि उत्कृष्ट कसरती करून राजुरा वासीयांना रिजविले या डॉग शोचे उदघाटन चंद्रपूर शिवसेना प्रमुख संदीप गिर्हे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी सोमेश्वर ऐटलावर स्पर्धेचे आयोजन वैभव ऐटलावर मसूद अहमद नगरसेवक रादेश्याम अडनिया ऍड. नाना ऐटलावर पंच विष्णु त्रिपती विक्रांत आंबतकर उपस्थित होते. या प्रसंगी जर्मन शेफर्ड ,सायब्रेन , डाबर्मन,ग्रेटडेंन गोल्डन राटविर फ़्रेंच बुल डॉग सह दोनशे स्वानांनी अतिशय सुंदर प्रदर्शन केले राजुरा सिटी कॅनईन क्लबराजुरा चे संचालक वैभव ऐटलावर यांनी डॉग शोचे आयोजन केले