शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांना पितृशोक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांचे वडील अनिल बाबुराव गिऱ्हे यांचे आज शुक्रवारल दीर्घ आजाराने नागपूर येथील एका खासगी रूग्णालायत निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते.

त्यांच्या येथील शांतीधाम येथे सायंकाळी पाच वाजेदरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांह शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.