चंद्रपूर : घुग्घुस येथील अत्यंत मनमिळाऊ सर्वांना नेहमी मददतीचे हात देणारे हसतमुख दिलखुलास व्यक्तिमत्त्व डी. श्रीनिवास (58) यांचा नागपूर येथील होप रुग्णालयात आठ दिवसापासून भर्ती होते आज त्यांचे दुःखद निधन झाले.
त्यांच्या आकस्मिक निधनाने वेकोली परिसरात शोककळा पसरली.