पंधरा दिवसात प्रशासनाने कारवाई न केल्यास चौकात आत्मदहन करणार – मनसे उपाध्यक्ष प्रकाश बोरकर

0
522
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

पटवारी आणि तहसीलदार यांचे स्पष्ट संकेत असताना कारवाईस उशीर का? सामान्य जनतेला पडला प्रश्न

नांदा फाटा (चंद्रपूर) : येथील काँग्रेस पक्षाची निगडित असलेले युवा नेते हारून सिद्दिकी यांनी जेवरा येथील शेत सर्वे नंबर 19 बटे चा बनावटी व कोटा सातबारा आपल्या नावावर करून नांदा फाटा येथील बेसू राम चौधरी यांच्याकडून आली व त्या प्रकरणाची चौकशी केली असता तो सात-बारा बनावटी व पूर्णपणे खोटा असल्याचे समजल्यावर माननीय जिल्हाधिकारी तहसीलदार कोरपणा कडे सन 2018 18 ला तक्रार दाखल करण्यात आली.

जीवरा तलाठी यांनी आपल्या लेखी बयानात लिहून दिले की अरुण सिद्दिकी यांनी बनावट खोटा सातबारा तयार केलेला आहे याशिवाय जेवरा रिट येथील सातबारा उतारा इतर दस्तऐवजाची पाणी केली असता शेत सर्वे क्रमांक 11 ऑब्लिक एक शेतजमीन निलेश प्रभुदास दुर्योधन डोमाजी दुर्योधन कविता प्रभुदास दुर्योधन यांच्या नावाची असल्याचे दिसून येते या सर्वे नंबर मध्ये कोणत्याही प्रकारची शेत जमीन अरुण सिद्धिकी यांचे नावे नाही या घटनेची वास्तविकता तपासण्यासाठी पवन यादव यांनी 16 11 2018 रोजी दिलेल्या तक्रारीवरून तहसीलदार कोरपना यांचा अभिप्राय मागितला असता सदर अभिप्राय यामध्ये तलाटी यांनी मोजा जेवरा येथील शेत सर्वे क्रमांक एकोणवीस ऑब्लिक 2 आराधी तीन पॉईंट एकवीस या जमिनीचा सातबारा अरुण सिद्दिकी यांचे नावाचा मी कधीही दिला नाही सदर सातबारा पूर्णपणे खोट्या सातबारा पाहिला असता गावाचे नावांमध्ये लिहिलेले अक्षर व भोगवटदाराचे नावांमध्ये लिहिलेले अक्षर यामध्ये तफावत या कारणास्तव हारून सिद्दिकी यांनी तयार केलेला सातबारा व त्याचा केलेला दुरुपयोग यावरून त्यांनी प्रशासनाची दिशाभूल करून अशाच प्रकारचे अनेक गुन्हे दाखल झाल्याचे समजते याशिवाय वास्तविक एखादी शेती विकत घेत असताना शेती विकत घेणाऱ्या कडे शेती असणे किंवा तो शेतकरी असणे अनिर्वाय आहे अन्यथा शेती नसल्यास सदर खरेदीदाराला माननीय उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे तसेच शेती विकणाऱ्याला भूम इन करता येत नाही असे असताना सुद्धा शासकीय निर्णयाला व नियमाला डाउनलोन बनावटी सातबारा दस्तऐवज तयार करून रूपाचा गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीवर प्रशासनाच्यावतीने त्वरित कारवाई न झाल्यास 15 दिवसाच्या आत आत्मदहन करण्याचा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष बोरकर यांनी दिलेला आहे.