आमदार किशोर जोरगेवारांनी मृतक कुटुंबियांना भेट 

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

पोलीस अधिक्षकाला आरोपीस तातळीने अटक करण्याच्या सूचना

घुग्घुस : अमराई वॉर्डात राहणारे सुरज गंगाधर माने यांची गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला व सौ.रत्नमाला सूरज माने अत्यंत जखमी अवस्थेत रुग्णालयात त्यांचा ही मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले महिलांनी तीन तास महिलांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला याप्रकरनाची उच्चस्तरीय चौकशीची नागरिकांची मागणी आहे.

आज चंद्रपूर विधानसभेचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मृतक कुटूंबियाची भेट घेत सांत्वन केले तसेच पोलीस अधीक्षक यांना फोनवरून या प्रकरणातील संशयित आरोपींना तातळीने अटक करण्याचे सूचना दिल्या आज काँग्रेसच, भाजप, आप पार्टीच्या नेत्यांनी ही पीडित कुटूंबियांना भेटी दिल्या.