नागपुरातील संचारबंदी 31 मार्चपर्यंत वाढवले, पालकमंत्र्यांचे निर्देश

0
1093
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

नागपूर : शहर व जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा आटोक्यान येत नसल्याने पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संचारबंदी वाढ केली आहे. आता नागपुरात 31 मार्चपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे.

हे असतील नियम

जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सायंकाळी 4 पर्यंत राहतील. रेस्टॉरंट सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील मात्र, घरपोच सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असेल. अंमलबजावणीसाठी पोलीस विभागाला सक्त सूचना देण्यात आले आहेत. या काळात शाळा महाविद्यालयात बंद असतील. मात्र, परीक्षा होतील.