चंद्रपूर जिल्ह्यातील निवडणूका सहा महिने पुढे ढकला

0
226
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• भाजपच्या शिष्ठयमंडळाची जिल्हाधिका-यांकडे मागणी

• निवडणूकाबाबत जिल्हा प्रशासनाची प्रक्रीया सुरू

• विज कनेक्शन कापण्याच्या प्रक्रीयेला स्थगित द्यावी

चंद्रपूर : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासन लॉकडाऊन लागू करण्याजचा विचार करीत आहे. अशा परिस्थीनत चंद्रपूर जिल्हायातील नगर परिषद, नगर पंचायतीच्याा सार्वत्रीक निवडणूका तसेच पंचायत समिती व जिल्हात परिषदेच्याा पोट निवडणूका घेण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. त्यामुळे सदर निवडणुका सहा महिने पूढे ढकलाव्याीत अशी मागणी जिल्हा भाजपाचे वतीने करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हातध्यरक्ष देवराव भोंगळे यांच्याे नेतृत्वाणत एका शिष्टूमंडळाने आज सोमवारी 22 फेब्रुवारी 2021 ला जिल्हाचधिकारी अजय गुल्हाेने यांची भेट घेत निवेदन सादर केले.

यावेळी झालेल्या‍ चर्चेदरम्या्न देवराव भोंगळे यांनी, मागणी संदर्भात आपली भूमीका विषद केली. काल 21 फेब्रुवारी 2021 ला राज्याच्या मुख्यीमंत्र्यांनी कोरोनाच्यात वाढत्याष प्रादुर्भावाच्याव पार्श्वणभूमीवर राज्याचतील जनतेला संबोधित केले. राजकीय, धार्मीक, सामाजिक कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्यारची भूमीका जाहीर करीत जनतेने खबरदारी न घेतल्या्स लॉकडाऊन लागू संकेत दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हायात सुध्दा् विविध निर्बंध लागू करण्यारत आले आहे. जिल्हुयात चिमूर नगर परिषद, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, जिवती, कोरपना, या नगर पंचायतीच्या् सार्वत्रीत निवडणूका तर जिल्हाग परिषदेच्या् दोन जागेसाठी व पंचायत समित्यां च्याष चार जागांसाठी व बल्लांरपूर नगर परिषदेच्याब 2जागांसाठी पोट निवडणूक घेण्यावत येणार आहे. यासाठी मतदान यादीची कामे सुध्दाी पूर्ण झाली आहेत. या निवडणूकींचा कार्यक्रम जाहीर होण्यांची शक्यीता आहे. कोरोना पुन्हा डोके वर काढायला लागला आहे,अशा परिस्थीीत निवडणूका घेणे योग्यू होणार नाही, त्यामुळे या निवडणूका सहा महिने पुढे ढकलाव्या‍ अशी मागणी देवराव भोंगळे यांनी यावेळी केली.

विज कनेक्शदन्स् कापण्याडच्याी मोहीमेला स्थागिती द्यावी येत्या 24 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे कोरोना काळातील गोरगरीब जनतेची विज बिले माफ करावी व अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतक-यांना आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी जेल भरो आंदोलन नियोजीत करण्यात आले होते. परंतु मुख्यामंत्र्यांनी जनतेला व राजकीय पक्षांना केलेल्या आवाहनामुळे हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थडगित करण्याित आले आहे. राजकीय पक्ष मुख्युमंत्र्यांच्यान आवाहनाला सकारात्मळक प्रतिसाद देत आंदोलन स्थहगित करीत आहेत, त्यापचप्रमाणे मुख्य्मंत्र्यांनी सुध्दाय आमच्यात मागणीला प्रतिसाद देत लॉकडाऊनच्याी काळातील गोरगरीबांची विज बिले माफ करावी व तुर्तास विज कनेक्शरन कापू नये तसेच अवकाळी पावसाचा फटका बसलेल्याय शेतक-यांना आर्थीक मदत द्यावी, अशी मागणी देखील देवराव भोंगळे यांनी यावेळी केली.

शिष्टसमंडळाच्याय भावना व मागण्याी शासनापर्यंत योग्ये माध्यरमातून पोचविण्याात येईल असे आश्वाेसन जिल्हा्धिकारी अजय गुल्हाळने यांनी शिष्टसमंडळाला दिले. शिष्टनमंडळात देवराव भोंगळे यांच्याूसह जिल्हाध परिषदेच्याच अध्य क्षा संध्याग गुरनुले, उपाध्यरक्षा रेखा कारेकर, भाजपा महानगर जिल्हााध्याक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपाचे जिल्हां सरचिटणीस संजय गजपूरे, जिल्हात परिषदेचे सभापती नागराज गेडाम, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा अध्य क्ष अॅड. हरीश गेडाम, जि.प. चे माजी सभापती संतोष तंडपल्ली‍वार यांची उपस्थिती होती.