कोरोनाचे नियम मोडणाऱ्या घुग्घुस येथील 3 दुकानदारांवर कारवाही

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : आज मंगळवारला सकाळी 10 वाजता कोरोनाचे नियम मोडणाऱ्या घुग्घुस येथील शमा इलेक्ट्रिकल वर 2,000 हजार रुपये माऊली ज्वेलर्स वर 1,000 हजार रुपये व नदीम किराणा वर 5,00 रुपये या दुकान मालकावर घुग्घुस नगर परिषद कर्मचाऱ्यांनी दंड ठोकला आहे.

ही कारवाही नपचे कर्मचारी विठोबा झाडे, सुरज जंगम, शंकर पचारे, संदीप मत्ते, मोहित कुरेशी, रवींद्र गोहकार यांनी केली.