बंगाली कॅम्प येथील युवकांचा भाजपात प्रवेश

0
50

भाजपाचा विचार घरा घरात पोहचवा- देवराव भोंगळे

घुग्घुस : येथील बंगाली कॅम्प वसाहतीच्या अनेक युवकांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात आ.सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात प्रवेश केला.

या कार्यकर्त्यात शिवदत्त यादव, रवी कश्यप, सुरज गिरी, सुरज कश्यप, राहुल रॉय, हरेराम यादव, सुमंतकुमार सिंग, मुकेश कश्यप, रामू जुमडे, सुरेश कश्यप, शुभम येवले, राजीव गोस्वामी, मनोज सहानी, रुपेश कश्यप, काशिप्रसाद यादव, राम चौहान, गोविंद प्रसाद, अजित प्रसाद, सन्नी बुलबाके, दीनदयाल कश्यप, सतीश कोडापे, पवन आकापाका, शोभा कुम्मरवार, आशा वर्मा, राणी कश्यप, किसन कश्यप, श्याम कश्यप, राम खिलावन, रामबिहारी कश्यप, करण गोदारी, संतोष गुप्ता यांनी प्रवेश घेतला.

प्रवेश घेणाऱ्या युवकांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून त्यांचे स्वागत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.

भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी भाजपाचा विचार आपल्या क्षेत्रातील घरा घरात पोहचवा असे आवाहन प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांना केले.

यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री विवेक बोढे युवा मोर्चा अध्यक्ष अमोल थेरे, भाजपा नेते बांगडे, शिवकुमार चौहान,बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, स्वामी जंगम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here