घुग्घुस, बल्लारपूर, गोंडपीपरी 5 दिवसा करिता कडक लाकडाऊन : पालकमंत्री विजय वड्डेटीवार

0
4796

चंद्रपूर : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्ग लक्षात घेता सोमवार पासून घुग्घुस, बल्लारपूर व गोंडपीपरी शहरात 05 दिवसांचा कडक लाकडाऊन लागू करण्यात येत असून नागरिकांनी आवश्यक असलेल्या साहित्याची खरेदी करून ठेवावी असे आवाहन पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी स्वातंत्र्य दिना निमित्य घेतलेल्या बैठकीत सांगितले आहे.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleनवभारत के संवाददाता भीषण अपघात मे बाल- बाल बचे ; चालक गंभीर
Next articleरविवारी सहा वाजेपासून पासूनच घुग्घुस, बल्लारपूर, गोंडपीपरी पांच दिवसा करिता कडक लाकडाऊन
News Posts
http://www.newsposts.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here