शेगाव पोलीस स्टेशन | सावरी बिडकर येथील दारू माफियांकडून ठाणेदारास मारहाण

0
4542

चंद्रपूर : सावरी बिडकर येथे शेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे व पो.हवा. क्षिरसागर हे दारू विक्री संदर्भात तपासणी करीता गेले असता दारू माफिया संदीप ठवरे, सुधीर ठवरे, सतीराम ठवरे यांनी पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे व पो.हवा क्षिरसागर यांना मारहाण करण्यात आली. असून सवारी बिडकर या गावामध्ये दारू माफियांची दादागिरी मोठ्या प्रमाणावर वाढली असून ठाणेदारांचा सुद्धा विचार करण्यात येत नाही. मग गोपनीय माहिती देणाऱ्या बद्दल माहिती मिळाली कि काय होईल याचा विचार पडला असून प्रशासनाचा जेव्हा ऎकत नाही तर सर्व सामान्यांचा काय असा ? जनतेसमोर निर्माण झाला आहे.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleLloyds Metals | कामगारांचे आंदोलन हसले कि फसले ? कामगार बुचकाळ्यात…
Next articleचंद्रपूर | जिल्हाधिकारी सुरक्षारक्षक कोरोना पॅझिटिव्ही सापडल्याने 2 दिवस कार्यालय बंद
News Posts
http://www.newsposts.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here