
घुग्घुस : नववर्षाच्या औचित्य साधून घुग्घुस येथील CNI चर्चच्या पदाधिकाऱ्यांनी आज 01 जानेवारी रोजी घुग्घुस कॉंग्रेस कार्यलयात काँग्रेस शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांची भेट घेवून पुष्पगुच्छ देवून त्यांचे सत्कार केले.
राजूरेड्डी हे नेहमीच स्वखुशीने चर्चच्या कार्यक्रमात सहभागी होतात व आपल्यापरीने मदद करतात.
यावेळेस चर्च पदाधिकाऱ्यांनी CNI चर्च येथे संरक्षक भिंत (वॉल कंपाऊंड ) व शौचालयाची निर्माण करीता निधीची तरतुद करवून देण्या साठी निवेदन दिले.