Lloyds Metals & Energy Ltd च्या ठेकेदारी कामगाराचा अडीच वर्षा लोटून वेतन करार नाही; ठेकेदारी कामगारात रोष

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : घुग्घुसच्या Lloyds Metals & Energy Ltd च्या ठेकेदारी कामगारांचा वेतन समझोता मागील अडीच वर्षा पूर्वी करार संपला मात्र नवीन वेतन समझोता झाल्या नसल्याने चारशे पेक्ष्या अधिक कामगाराचे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे कामगार रोष व्याप्त आहे.

स्थानिक Lloyds Metals & Energy Ltd चे कोट्यावधी रुपये खर्च करून विस्तारीकरण होत आहे. मात्र ठेकेदारी कामगारांचा मागील अडीच वर्षा पूर्वी वेतन करार संपला नवीन करार करण्यास व्यवस्थान टाळाटाळ करीत आहे.

नवीन वेतन करार न झाल्याने ठेकेदारी कामगारांची वेतनवाढ वाढली थाबली आहे. कारखान्यात BMS मान्यता प्राप्त तर Congress च्या दोन गटाच्या अन्य दोन कामगार संघटना आहे. गेल्या दोन अडीच वर्षा पूर्वी कामगार संघटना व व्यवस्थापनात झालेल्या वेतन करार समझोता संतुष्टयात आला. त्यानंतर वेतन समझोता झाल्या नसल्याने कामगारांची वेतन वाढ थाबली. कारखान्यात कुशल कामगारांना अकुशल श्रेणीच्या वेतन मध्ये काम करावे लागत आहे. कामगारांच्या अनेक समस्यां असल्याने कामगार संघटना व व्यवस्थापनाच्या
च्या कार्यक्षमते वर कामगार वर्गात रोष व्याप्त आहे.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleमुख्याध्यापिका सौ शुभांगीनी वैरागडे यांना निरोप
Editor- K. M. Kumar