भीषण अपघातात वडील जाग्यावर ठार मुलगा गंभीर जखमी

0
2741

घुग्घुस : आज सांयकाळी 7 वाजता घुग्घुस वणी मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकी स्वारास चिरडले यात वेकोलीकर्मी सुभासनगर निवासी पुरुषोत्तम डवरे (55) हे जागीच ठार झाले तर मुलगा सतीश डवरे हा गंभीर रित्या जखमी झाला.

वडील आणि मुलगा आपल्या MH 34 BW 6832 क्रमांकाच्या दुचाकीने बाजारातून घराकडे जात असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या MH 29 T 2377 ट्रकने सुभाषनगर वसाहती जवळ जोरदारपणे धडक दिली धडक इतकी भीषण होती की वडील जाग्यावरच ठार झाले.

घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलीस घटनास्थळी दाखल झाले