युवक काँग्रेसने मोदींच्या बॅनरला काळे फसले

0
397

घुग्घूस : देशात दररोज वाढत असलेल्या पेट्रोल डीजल स्वयंपाक गॅसच्या दरवाढी विरोधात घुग्घूस काँग्रेस तर्फे पोळा मैदान येथून बैलंबंडी वर बाईक कार टाकून शांतते पुर्वक भव्य असा निषेध मोर्चा काढण्यात आला.

हा मोर्चा शुरू असतांना युवक काँग्रेस तर्फे युवा सचिव सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, निखिल पुनघंटी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बोंबले पेट्रोल पंपावरील बॅनरला काळे फासले व मोदी शासन मुर्दाबादचे नारे दिले व याचे विडिओ समाज माध्यमावर टाकल्याने तणावाची स्तिथी निर्माण झाली भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते पोलीस स्टेशनला जमा झाले. पोलिसांनी तीन जनावर गुन्हे दाखल करण्यात आले.