युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांना जन्मदिवसा निमित्य घुग्घुस येथे वृक्षारोपण

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : रविवार १३ जून रोजी घुग्घूस येथे महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तसेच युवासेना प्रमुख मा.आदित्यसाहेब ठाकरे यांना जन्मदिवसा निमित्य शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हाप्रमुख निलेशभाऊ बेलखेळे यांच्या मार्गदर्शनात युवासेना तालुका प्रमुख हेमराज भाऊ बावणे यांच्या नेतृत्वात घुग्घूस कबड्डी ग्राउंड आमराई वार्ड क्र.१ येथे युवासेनेच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाला शिवसेना प्रभारी शहर प्रमुख सतीश बोंडे गौतम वानखेडे, सुनील लोंणे, युवासैनिक कोमल ठाकरे, युवा सैनिक चेतन बोबडे, निखिल मोहितकर, सुरज चिकनकर, सचिन बोतले , अविनाश डोहे,सुमित कोहळे, सुमित सातपुते, रेहान कुरेशी,हर्षल बांदुरकर, राहुल बोबडे , हर्षल बजाई , मोठ्या संख्येत व शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते